तुमचे डिजिटल
व्हिजिटिंग कार्ड
कागदी व्हिजिटिंग कार्डमधील सगळे काही, शिवाय एका टॅपमध्ये कॉल, WhatsApp किंवा नंबर सेव्ह. तयार करणे मोफत, 2 मिनिटांत तयार.
लाइव्ह प्रिव्ह्यू
Rahul Verma
"Building modern web applications with React and Node.js. Love creating clean code and solving complex problems. Always eager to learn new technologies and share knowledge with the community."
Connect with me
Modern Dark
हे का उपयोगी आहे
नेहमी अपडेट
नंबर किंवा पत्ता बदलला? कार्डमध्ये बदल करा आणि तुमच्या लिंकवाले सगळे नवी माहिती पाहतील.
एका टॅपमध्ये संपर्क
लोक तुम्हाला कॉल, WhatsApp किंवा ईमेल करू शकतात, किंवा तुमचा कॉन्टॅक्ट थेट त्यांच्या फोनमध्ये सेव्ह करू शकतात.
कुठेही शेअर करा
लिंक WhatsApp वर पाठवा, ईमेल सिग्नेचरमध्ये जोडा किंवा QR कोड तुमच्या काउंटरवर लावा.
हे कसे काम करते
1
मोफत साइन अप करा
तुमच्या ईमेलने काही सेकंदांत खाते तयार करा.
2
तुमची माहिती जोडा
तुमची संपर्क माहिती भरा, टेम्पलेट निवडा आणि Pro सोबत तुमच्या सेवांची पेजेस जोडा.
3
तुमची लिंक शेअर करा
ती WhatsApp वर पाठवा, QR कोड प्रिंट करा आणि हवे तेव्हा तुमचे कार्ड अपडेट करा.
सोपी किंमत
मोफत सुरुवात करा. पेजेस, प्रीमियम टेम्पलेट्स आणि पूर्ण एनालिटिक्ससाठी Pro मध्ये अपग्रेड करा.
मोफत
₹0 कायमचे
एक कार्ड, डीफॉल्ट टेम्पलेट आणि व्ह्यूज चार्ट.
Pro मासिक
₹99 दरमहा
Pro ची प्रत्येक सुविधा, दर महिन्याला ऑटोपेने रिन्यू.
Pro वार्षिक
₹588 दरवर्षी
Pro ची प्रत्येक सुविधा, वर्षातून एकदा ऑटोपेने रिन्यू.
प्रश्न आणि उत्तरे
हे वेब लिंकच्या रूपातले तुमचे व्हिजिटिंग कार्ड आहे. त्यात तुमचे नाव, काम, संपर्क माहिती आणि सोशल लिंक्स असतात, आणि ते ॲपशिवाय कोणत्याही फोनवर उघडते.
होय. मोफत प्लानमध्ये तुम्हाला डीफॉल्ट टेम्पलेट आणि व्ह्यूज चार्टसह एक कार्ड मिळते, तुम्हाला हवे तितके दिवस.
नाही. तुमचे कार्ड कोणत्याही फोन किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये उघडते.
होय. तुमच्या कार्डचा QR कोड डाउनलोड करा आणि कागदी कार्ड, पत्रके किंवा दुकानाच्या काउंटरवर प्रिंट करा. तो नेहमी तुमची नवी माहिती उघडतो.